government updates: जाणून घ्या,देशांतील बनावट विद्यापीठातील महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठांचा समावेश आहे!!!
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) बनावट आणि जी स्वत: तयार करण्यात आली आहेत आणि त्यांना कोणतीही मान्यता नाही . यादीमध्ये देशातील 21 विद्यापीupdatesठ हे बनावट असल्याचे म्हणजेच मान्यता न घेतलेली म्हणून घोषित केली आहेत. यादी जाहीर करण्यासोबतच यूजीसीने विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये/विद्यापीठांमध्ये प्रवेश न घेण्यास सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ने शुक्रवारी, 26 … Read more