तुमचे जीवन नक्की बदलेल या पोस्ट ऑफिसच्या योजनेमुळे

वयोमर्यादा

ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी Rural Postal Life Insurance या विमा चा लाभ घेण्यासाठी तुमचे
वय.19 ते 55 वर्ष पासबुक सुविधा आहे.

कर्ज सुविधा

ग्रामीण डाक जीवन विमा मध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे….. तुम्हाला यामध्ये एक बाऊंड मिळते ते 52 ठेवून तुम्ही कर्ज सुद्धा घेऊ शकता…. कालावधी संपण्याच्यापूर्वी

Installment ( हप्ता )

या जीवन विमा मध्ये कमीत कमी हप्ता तुम्हाला असतो आणि जास्तीत जास्त यामधून बोनस सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील व्यक्तींना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण विमा आहे…

Tax Free

या जीवन विमा मध्ये जेव्हा तुमची मॅच्युरिटी संपेल तेव्हा तुम्हाला यामध्ये कसल्याही पद्धतींचा टॅक्स भरावा लागत नाही…हे जीवन विमा टॅक्स फ्री आहे म्हणजेच आयकर करात सूट..

अर्ज

या जीवन विमा योजनेमध्ये फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे बाहेर कुठेही अर्ज करता येत नाही तुम्हाला अजून त्या ठिकाणी सविस्तर माहिती मिळेल कृपया याची नोंद घ्यावी….

 कागदपत्रे

  • KYC कागदपत्रे जसे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन.
  • मोबाईल नंबर
  • दोन पासफोटो

मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडली असेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो हे महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका…🙏🙏🙏

धन्यवाद…….🙏🙏🙏🙏🙏

 

updates a2z