MSRTC Bharti;आता यांना सुद्ध मिळणार एसटी प्रवासात 50% सुटू तात्काळ करा हे काम

MSRTC Bharti राज्याच्या विलक्षण सत्तेच्या लढाईनंतर  शिंदे-फडणवीस प्रशासनाने आज आपला पहिला अर्थसंकल्प  सादर केला. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण विचार करण्यात आले आहेत. सामान्य(MSRTC Bharti) एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना आता शिंदे-फडणवीस प्रशासनाकडून ५०% सवलत मिळते. MSRTC Bharti

आय टी इंजिनिअर्ससाठी(IT Engineers) आनंदाची बातमी: पुण्यामध्ये लवकरच गूगल(Google) कंपनीचे ऑफिस!!!!!

  : जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली गुगल कंपनी (Google company) ने सोमवारी (Monday)  २४ जानेवारी २०२२ (24 January 2022) रोजी पुण्यात(Pune) नवीन कार्यालय( New Office) सुरू करण्याची योजना जाहीर केली. भारतातील विशेषता  पुण्यातील आय-टी इंजिनिअर्ससाठी  हि खूप आनंदाची बातमी आहे. हेही वाचा :  गूगल क्लाउड इंडिया ची ट्विटर वरून घोषणा :  सध्या भारत देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर … Read more

updates a2z