बीड न्युज: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे विजतंत्री ( शिकाऊ उमेदवार Apprentice – Electrician) या पदासाठी 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी नोकरीची खास संधी!!!!

  बीड जिल्हातील महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री) या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. 10 वी पास विध्यार्थी या पदासाठी apply करू शकतात. एकुण जागा ( Number of Posts):  :     शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री) Apprentice – Electrician या पदासाठी एकुण रिक्त  69 vacancies पदे आहेत. या पदासाठी वयोमर्यादा ( … Read more

updates a2z