
Daily Updates
नोकरीच्या शोधात अMumbai-Pune-Recruitment-for-421-SeatsMumbai-Pune-Recruitment-for-421-Seatsणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. दहावी पा तरूणांसाठी नोकरीची संधी. दहावी पास तरुण या नोकरी साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ‘टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ इथे लवकरच काही जागांसाठी पद भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. … Read more
बीड जिल्हातील महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री) या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. 10 वी पास विध्यार्थी या पदासाठी apply करू शकतात. एकुण जागा ( Number of Posts): : शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री) Apprentice – Electrician या पदासाठी एकुण रिक्त 69 vacancies पदे आहेत. या पदासाठी वयोमर्यादा ( … Read more
जे विद्यार्थी 10th वी उत्तीर्ण आणि ITI झालेल्या उमेदवारांना रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी करण्याची उत्तम संधी आहे. जाहीर केलेल्या माहितीनुसार 2000 हुन अधिक जागेची भरती होणार आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत असे उमेदवार RRC मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील . Website: https://rrccr.com/ या वेसाइटवरून अर्ज … Read more