दहावी पास आणि आय टी आय ( 10th pass and ITI)झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !!
जे विद्यार्थी 10th वी उत्तीर्ण आणि ITI झालेल्या उमेदवारांना रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी करण्याची उत्तम संधी आहे. जाहीर केलेल्या माहितीनुसार 2000 हुन अधिक जागेची भरती होणार आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत असे उमेदवार RRC मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील . Website: https://rrccr.com/ या वेसाइटवरून अर्ज … Read more