Job opportunity: मुंबई-पुण्यात 421 जागांसाठी नोकरीची संधी… असा करा अर्ज…
नोकरीच्या शोधात अMumbai-Pune-Recruitment-for-421-SeatsMumbai-Pune-Recruitment-for-421-Seatsणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. दहावी पा तरूणांसाठी नोकरीची संधी. दहावी पास तरुण या नोकरी साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ‘टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ इथे लवकरच काही जागांसाठी पद भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. … Read more