
Daily Updates
जिल्हा परिषद अमरावती येथे 105 पदांची भरती ( ZP Amravti Recruitment 2022) सुरू झाली आहे. अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन अर्ज करण्याआधी अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या…. पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 1.मेडिकल ऑफिसर (Medical Officer) – 35 जागा 2. स्टाफ नर्स … Read more
अखेर ‘एमपीएससी’कडून (MPSC) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील 340 पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 11 मे … Read more
नोकरीच्या शोधात अMumbai-Pune-Recruitment-for-421-SeatsMumbai-Pune-Recruitment-for-421-Seatsणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. दहावी पा तरूणांसाठी नोकरीची संधी. दहावी पास तरुण या नोकरी साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ‘टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ इथे लवकरच काही जागांसाठी पद भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. … Read more
आज आम्ही तुम्हाला भरतोय सैन्यात भरती (How to get selected in Indian Army) होण्यासाठी नक्की कोणत्या परिक्षा पार कराव्या लागतात याबद्दल महिती देणार आहोत. : भारतीय सेना म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सीमेवर देशाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले जवान (Indian Army). हे जावं ऊन, पाऊस, थंडी आणि प्रचंड बर्फ या … Read more
: मेगा भरती (Mega Recruitment) : पोस्ट खात्यात तब्बल 38 हजार 926 जागांसाठी नोकरी. फक्त 10वी च्या गुणांवर होणार निवड. भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 38,926 जागांसाठी भरती (India Post GDS Recruitment 2022) होणार आहे. या भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन( online) प्रसिद्ध झाली असून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ( … Read more
रिझर्व्ह बँक RBI मध्ये भरती (RBI Requirement ): Government Job साठी उत्तम संधी आहे. भारतीय (Reserve Bank of India) RBI मध्ये सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) (Assistant Manager) आणि सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) (Assistant Manager (Protocol and Security)) यासारख्या ग्रेड बी( grade B) पदांवरील ( Position) भरतीसाठी नोटिफिकेशन (notification) जारी करण्यात आले आहे. या भरती … Read more
बीड जिल्हातील महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री) या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. 10 वी पास विध्यार्थी या पदासाठी apply करू शकतात. एकुण जागा ( Number of Posts): : शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री) Apprentice – Electrician या पदासाठी एकुण रिक्त 69 vacancies पदे आहेत. या पदासाठी वयोमर्यादा ( … Read more
जे विद्यार्थी 10th वी उत्तीर्ण आणि ITI झालेल्या उमेदवारांना रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी करण्याची उत्तम संधी आहे. जाहीर केलेल्या माहितीनुसार 2000 हुन अधिक जागेची भरती होणार आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत असे उमेदवार RRC मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील . Website: https://rrccr.com/ या वेसाइटवरून अर्ज … Read more
⭐ भारतीय कृषी संशोधन संस्थेत 10वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!! : भारतीय कृषी संशोधन संस्थेत टेक्निशियन (Technician) पदाच्या जागा भरण्यासठी या पदाला पात्र असणाऱ्यानी तसेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून देणे. ⭐ पदाचे नाव: Tecnician ( टेकनिशियन T-1). ⭐ शैक्षणिक पात्रता: … Read more