शेतजमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईल वर घ्या जाणून संपूर्ण माहिती

 

1. भू नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या लिंकवर क्लिक करण्याचा पर्याय मिळेल.

http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp

 

2. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी अभिलेखागाराची अधिकृत वेबसाईट तुमच्या समोर उघडेल. साइट उघडल्यानंतर, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइलवरून क्रोमच्या सेटिंगमध्ये जाऊन डेस्कटॉप मोड चालू करावा लागेल.

 

3. त्यानंतर तुम्हाला कोपऱ्यात तीन ओळी दिसतील त्या ओळीवर क्लिक करा. तीन ओळींवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला निवड करावी लागेल.

 

4. तीन ओळीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव निवडावा लागेल.

 

5. सरकारी साइट असल्याने प्रत्येक पर्याय निवडताना थोडा वेळ प्रतीक्षा करा. सर्व माहिती भरल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावाचा नकाशा दाखवण्यास सुरुवात करेल.

 

नकाशात दिलेल्या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर त्या क्रमांकावर किती शेतकऱ्यांची जमीन आहे किंवा सर्व काही स्क्रीनवर दिसेल.

updates a2z