विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ? जाणून घ्या

लग्नानंतर महिलांना अनेक कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतात. त्यामध्ये आपले आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी, बँकेमध्ये जॉईंट खाते उघडण्यासाठी किंवा जीवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची आपल्याला गरज भासते.   विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:- विवाह नोंदणी प्रमाणमत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी … Read more

updates a2z