Bollywood updates: लवकरच “आलिया भट्ट आणि रणवीर कपूर” (Alia Bhatt and Ranbir Kapoor) लग्नगाठ बांधणार…जाणुन घ्या, आलिया आणि रणवीर च्या लग्नाची तारीख !!

  : बॉलिवूड अभिनेता “रणबीर कपूर” (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री “आलिया भट्ट” (Alia Bhatt) यांचे चाहते ( Fans) दोघांचे लग्न पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने  लग्नबंधनात अडकण्याच निर्णय घेतला आहे. … Read more

updates a2z