Crime: जाणुन घ्या, अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यावर, दोशीला कोणती शिक्षा होते,आणि कोणकोणते कलम,आणि कायदा लागू होतात……

  अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यावर होणारी शिक्षा: :  व्यक्तिच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार होय.बलात्कार हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. बलात्कार पीडितेला भयंकर अशा शारीरिक, मानसिक यातनांना तोंड द्यावे लागते. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आलेत. त्यानुसार, सोळा (16)किंवा त्यापेक्षा कमी वर्षे वय असलेल्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला कमीत कमी … Read more

updates a2z