जाणुन घ्या: 2021 मिस युनिव्हर्स “हरणाज संधु” ( Miss Universe Harnaj Sandhu)बद्दल….
मिस युनिव्हर्स स्पर्धा ( Miss Universe Competition) आयोजन: : 13 December 2021 मध्ये मिस युनिव्हर्स ही 70 वी स्पर्धा इस्रायलमधील इलात येथील ‘युनिव्हर्स डोम’ (Univarse Dome)येथे आयोजित करण्यात आली होती.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 81 देशांचे प्रतिनिधीनी सहभाग घेतला होता. सर्व एकापेक्षा एक स्पर्धक होते. या स्पर्धेमध्ये चंदीगढ गर्ल ‘हरनाज संधूनं’ पण भाग घेतलेला होता. इस्रायलमधील इलात … Read more