पाहा: तेलाच्या किमतीत होणार पुन्हा वाढ!

:  भारताला इंडोनेशिया कडून सर्वाधिक पाम तेलाचा पुरवठा केला जातो. मलेशिया हा इंडोनेशया नंतर चा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जो भारत देशाचा पाम तेलाच्या वापरा पैकी40% निर्यात करतो . परंतू इंडोनेशियाचा निर्णय बदलेला असून त्यांनी तेलाचे उत्पादन कमी केले आहे. आणि याचाच परिणाम थेट बाजार आणि ग्राहकांवर होणार आहे. काहीं दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खाद्य … Read more

updates a2z