पहा या टिप्स ज्या तुम्हला पुणे -मुंबई ला नोकरी मिळण्यास मदत करतील
नमस्ते मित्र बांधवांनो , प्रत्येक तरुण तरुणींचे पुणे मुंबई सारख्या शहरात नोकरी करण्याचे स्वप्न असते. खरं तर असे स्वप्न पाहिले पण पाहिजेत या शिवाय आपली प्रगती होत नाही मात्र योग्य शिक्षणाचा अभाव, मार्गदर्शन नसणे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील नोकऱ्या संदर्भात जास्त माहिती मिळत नाही.पण तुम्ही देखील शहरात नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर ही माहिती … Read more