जाणून घ्या: सरकारचा मुलीच्या लग्नाचे वय 21 वर्ष करण्यामागचा काय उद्देशआहे?
केद्रीय मंत्रिमंडळाने मुलीचा लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षे केलेले आहे. यापूर्वी देशात मुलींचे लग्नाचे किमान वय 18 वर्षे आणि मुलांचे लग्नाचे किमान वय 21 वर्षे आहे. अणि आता जर मुलींच्या लग्नाचे वय 21 केले तर मुलांचे किती करणार? की आता दोघांचीही वयाची अट समान करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. नरेंद्र मोदी ( … Read more