राष्ट्रवादी कॉंग्रेस चा नवा अध्यक्ष ठरला?
राष्ट्रवादी कॉंग्रेस चा नवा अध्यक्ष ठरला? एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सर्वांनाच अनपेक्षित घटना घडली. महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणून ज्यांना ओळखले जाते ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार यांनी अचानक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा केली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारणच आश्चर्यचकित झाले. राष्ट्रवादीमधील कोणत्याही मोठ्या … Read more