Pik vima

मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के रक्कम जमा झाली आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाहीत हे पैसे या आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात पडतील.

 पिक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z