Pik vima loss

*जिल्ह्यातील कोण-कोणत्या बँकेत पैसे गेले*

महाराष्ट्र ग्रामीण बँक 4 कोटी 50 लाख, एसबीआय चार कोटी छत्तीस लाख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोन कोटी चार लाख महाराष्ट्र बँक ८१ लाख 34000 या प्रमुख बँकासह या इतर बँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये सदर रक्कम जमा झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.तर शेतकरी पैसे द्यायला तयार नाहीत.कंपनी खाते होल्ड. करण्याच्या तयारीत.शेतकर्यानी आप आपले पैसे खात्यातुन काढुन घ्या धन्यवाद.

updates a2z