Pith Girani Yojana

शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या पीठ गिरणी योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुम्हाला खालील पद्धतीने अर्ज करायचा आहे.

1.अर्ज करण्याकरिता अर्जदाराने या वेबसाईटवर जावे,

वेबसाईट उघडल्यानंतर संपूर्ण ऑप्शन पैकी मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरवने या ऑप्शन वर क्लिक करा

2. नंतर पुढे आधार नंबर टाका व सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा.

3. नंतर अर्जदारा पुढे संपूर्ण अर्ज ओपन होईल अर्जामध्ये स्वतःची संपूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी इत्यादी टाकावे

4. नंतर गावाचे नाव, पोस्ट, तालुका, जिल्हा टाका नंतर मोबाईल नंबर आणि पिन कोड टाका

5. इतर माहिती मध्ये जर महिला विधवा असेल तर टाका अपंग असेल तर होय करा नसेल तर नाही करा असं पूर्ण करून फॉर्म भरा

6. बँकेच्या खाते क्रमांक टाका बँकेचे नाव टाका व नंतर सबमिट नावाचे बटन दाबा. तुमचा अर्ज संमेल होईल

7. अर्जाची प्रिंट काढून पंचायत समितीमध्ये कागदपत्र जोडून सबमिट करा.

पीठ गिरणी योजना पंचायत समिती द्वारा राबविण्यात येत असून, त्यामध्ये अर्ज करताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो,पंचायत समितीमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत, त्यावेळेस अर्ज लिहून द्यावा अर्ज प्रक्रिया ही पंचायत समितीवर अवलंबून आहे.

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z