कशी कराल “पीएम किसान” योजने साठी नोंदणी
त कशी कराल “पीएम किसान” योजने साठी नोंदणी : केंद्र सरकारने सुरू केलेल्या “पीएम किसान” योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या साठीच आहे. तुम्हाला तर माहितच आहे केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून आपल्याला 6000 रूपये दर वर्षी 3 हप्ता प्रमाणे आपल्या खात्यावर जमा करत असते. या योजनेचा दहावा हप्ता जानेवारीच्या … Read more