जाणुन घ्या : काय आहे मुद्रा लोन योजना? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो?

 प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) ( PMMY) ही कृषि लघु/सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाख पर्यंतच्या कर्जाची सुविधा प्रदान करते. मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्टे: :             1. देशातील 5.77 कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य 2. वार्षिक 7 टक्के दराने 10 लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा 3. 20,000 कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ केंद्र सरकारने लघु उद्योग सुरू … Read more

updates a2z