आता पोलिस होण्याचं स्वप्न होणार साकार: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी तब्बल सात हजार दोनशे ( 7200) पदांची भरती…..

  पोलीस मध्ये होणार 7 हजार दोनशे पदांची भरती :  सरकारी नोकरी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अशीच एक पोलीस भरती करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. राज्याचे गृहमंत्री “दिलीप वळसे पाटील” यांनी पोलीस भरतीसाठी खुलासा केला आहे.  वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 महाराष्ट्र पोलीस पदासाठी … Read more

updates a2z