Bollywood movie updates: मुख्य भूमिकेत झळकणारे ‘प्रभास’ (Prabhas ) आणि ‘पूजा हेगडे’ ( Pooja hegade) यांचा आज ” राधे श्याम” चित्रपट रिलीज…..
“राधे श्याम चित्रपट”( Radhe Shyam movie) : ‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे ( Prabhas and Pooja hegade) यांची जोडी एकत्र दिसणार आहे.साऊथचा सुपरस्टार प्रभास ( South Superstar Prabhas) च्या ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट आज पडद्यावर झळकणार. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन … Read more