salary

ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000

 

सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना असतो

 

उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना असतो

 

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

 

सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250 असतो

 

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750 असतो

 

2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या

 

सरपंचाचे मानधन ₹ 4000 प्रति महिना असतो

 

उपसरपंचांचा पगार ₹ 1500 प्रति महिना असतो

 

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

 

सरपंच अनुदान रक्कम ₹ 3000 असतो

 

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1125असतो

 

8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या

 

सरपंच ₹5000 प्रति महिना असतो

 

उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना असतो

 

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

 

updates a2z