Educational updates: काय आहे, “राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती” ( Scholarship of Rajarshi Shahu Maharaj) ? 11वी अणि 12वी विद्यार्थ्यांना कसा होईल या शिष्यवृत्तीचा लाभ….

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबद्दल( Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme)… : “राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना” ही मागासवर्गीय ( Backward class )तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना (Meritorious student)  दिली जाते. अनुसूचित जाती (Scheduled Castes) तसेच मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान (Skills and knowledge) उपलब्ध व्हावे, तसेच त्यांची स्पर्धात्मक (Competitive) युगामध्ये जडणघडण व्हावी याकरिता ही … Read more

updates a2z