Health tips: उन्हाळ्यात या गोष्टी केल्याने जाणवणार नाही उन्हाळा… तसेच या पध्दतीने घ्या, उन्हाळ्यात त्वचेची काळजी!!!

    उन्हाळा हा गुडीपाडव्या पासून जाणवायला लागतो. इतर ऋतूंच्या तुलनेने उन्हाळ्यात त्वचे संबंधी आजारात किंवा इतर आजारात जास्त प्रमाणात वाढ होते. मार्चमध्ये उन्हाळ्याचे तापमान जवळजवळ 40 डिग्री पर्यंत जाते. लहान मुले आणि वृद्धांसाठी उन्हाळायत विशेष देख भाल गरजेची आहे. लहान मुलांची अणि वृद्धांची  रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. … Read more

updates a2z