काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: वडिलांच्या संपत्तीवरचा मुलीचा अधिकार
किती असणार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार: : सर्वाच्च न्यायालयाचे (supreme court)न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने असे सांगितलेले आहे कि, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, आणि जर मृत्युपत्र नसेल किँवा ती संपत्ती त्याने स्वतः कमावलेली असेल किंवा ती संपत्ती त्यांच्या वडिलांची भेटलेली असेल तर कायद्याप्रमाणे ती संपत्ती वारसंमध्ये विभागली जाते. हेही … Read more