Filmy updates: लवकरच सुपर स्टार अजय देवगण चा “भोला” सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस

Movie-Updates

अजय देवगण हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक उत्तम चित्रपट दिग्दर्शकही आहे.भोला हा अजयचा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता म्हणून चौथा चित्रपट आहे. अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजय देवगण चा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीचभोला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या समोर प्रदर्शित झाला आहे. अजय देवगण … Read more

updates a2z