पुन्हा पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीनं घ्या पिकांची काळजी जाणून घ्या सविस्तर माहिती

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.  त्यामुळे सर्व शेती पिकांवर संकट आहे. छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च : मागील आठवड्यात चक्रीवादळासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जास्ती प्रमाणात नुकसान झालेली परिस्थिती असताना, आज पासून जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे सर्व शेती पिकांवर संकट निर्माण झाले आहे. … Read more

updates a2z