पुण्याचे विद्यमान भाजप खासदार(Girish bapat) यांचे निधन…

girish bapat

Girish Bapat news: आजवर पुण्यामध्ये कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजप हा पूर्णपणे कसबा विधानसभा मतदारसंघावरती आपला दबदबा प्रस्तावित करण्यात यशस्वी झाला. यामध्ये महत्त्वाचे कार्य हे गिरीश बापट यांचे आहे. गिरीश बापट हे राजकारणात 1983 सक्रिय झाले. 1983 यावर्षी गिरीशजी प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. कामगार संघटनेच्या माध्यमातून ते राजकारणात उतरले, याचबरोबर … Read more

updates a2z