Electricity update दिवसा आणि रात्री विजेचे दर असणार वेगळे; केंद्र सरकार नवीन नियम आणण्याच्या तयारीत

  केंद्र सरकारने वीज संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार वीज दर निश्चित करण्यासाठी ‘टाईम ऑफ डे’ नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे देशभरातील विजेचे योग्यरित्या व्यवस्थापन केले जाणार आहे. आता वीज बिलात 20 टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे. यामुळे ‘टाईम ऑफ डे’ प्रणालीचा ग्राहक आणि वीज पुरवठादारांना निश्चित फायदा होईल असा विश्वास … Read more

updates a2z