MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, ‘एवढा’ पगार मिळेल..

नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजी नगर येथे ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 134 पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा एकूण पदसंख्या : … Read more

updates a2z