Mumbai Indians | मुंबई इंडियन्स टीमचा धमाका, पहिलाच सामना जिंकत वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबईच्या ‘पलटण’नने गुजरातवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने गुजरातचा तब्बल 143 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्या पर्वाला शनिवार 4 मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्यावहिल्या मोसमातील सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईच्या ‘पलटण’नने … Read more

updates a2z