Big Boss: “तेजस्वी प्रकाश”( Tejasvi Prakash) ठरली बिग बॉस ( Big Boss)विजेती….

 सध्या ‘बिग बॉस’ ( Big Boss)हा सर्वाधिक लोकप्रिय शो ( Show)पैकी एक समजला जातो. सध्या बिग बॉस हिंदीचे 15 वे पर्व सुरु आहे. या वर्षीच्या 15 व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर काल बिग बॉस हिंदीच्या 15 व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली.  बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश: … Read more

updates a2z