12 वी सायन्स ( Science) नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करियर( Career) संधी बाबत मार्गदर्शन !!!!
शैक्षनिक क्षेत्रात करियर घावडताना जितके हुशार असणं महत्वाचं असतं तितकंच त्या हुशारी ला करियर संबंधित वेळेवर चांगला मार्गदर्शन मिळणंही गरजेचे असते . बऱ्याच वेळी विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो काही विध्यार्थी शालेय जेवणात 10वी ते 12 वी पर्यन्त हुशार असतात पण पुढे वेळेवर शैक्षणिक चांगले मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वा करियर संबंधित निर्णय बरोबर न … Read more