Technology: असं राहा दूर Fake Software पासून, नाहीतर बँक खात्यातले कटू शकतात पैसे…..

  पाहा: कश्या प्रकारे Cyber crimes घडतात: : आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो.एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस ( Messages)पाठविणे, ईमेल्स( E-mail) पाठविणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील ( Internate)सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाते. यापैकी … Read more

updates a2z