Healthy tips: फ्रिजमधील पाणी आरोग्यास धोकादायक…उन्हाळयात फ्रजमधील पाणी पित असाल तर सावध रहा… होऊ शकतात आरोग्यावर परिणाम…..

  :   सध्या उन्हाच्या काहिलीने जीव नको नकोसा होतो.. उन्हातून घरी गेलो, की अनेक जण फ्रिजमधील गारेगार पाणी पोटात ढकलतात.. गार पाण्यामुळे काही वेळ हायसं वाटत असलं, तरी आरोग्यासाठी फ्रिजमधलं थंड पाणी अजिबात चांगलं नाहीय.. त्याचे आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होऊ शकतात.. थंड पाणी पिण्याचे परिणाम (Consequences of drinking cold water) :  लठ्ठपणा (Obesity) – थंड … Read more

updates a2z