दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्याबाबत say pasaydan everyone school
दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्याबाबत say pasaydan everyone school संदर्भ :- मा. मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश, दिनांक २९ जुलै, २०२५ महोदय, उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन निर्देशाची प्रत त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रतींसह या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे. २. सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष आहे. येत्या …