Communicative English – Future Readiness (CEFR) कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत.
Communicative English – Future Readiness (CEFR) कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत. संदर्भ : १) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे पत्र ४९.०१/१०/२०२५- English दि. २४.०७.२०२५ २) प्रादेशिक विद्या प्राधिकरण छ. संभाजीनगर यांचे पत्र दि. ०४/०८/२०२५ ३) कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांचे पत्र KEF/GL/२०२५-२६/००३ डी. १७ जुलै २०२५ उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये Communicative English Future …