जनगणना-२०२७ सर्व जिल्हे/तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जानेवारी २०२६ पासून दि.३१ मार्च २०२७ पर्यंत गोठविण्यात येतील janganana indian Census prashaskiy sima 

जनगणना-२०२७ सर्व जिल्हे/तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जानेवारी २०२६ पासून दि.३१ मार्च २०२७ पर्यंत गोठविण्यात येतील janganana indian Census prashaskiy sima 

संदर्भ:- जनग-१२२०/८६/प्र.क्र.१८/५, दिनांक १५ जुलै, २०२५

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन दिनांक १५ जुलै, २०२५ ची अधिसूचना सोबत जोडली आहे. सदर अधिसूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कार्यालयाच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.

/ सहपत्र:-वरीलप्रमाणे

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *