तंबाखूमुक्त पिढी निर्माण करण्यासाठी The School Challenge थिमवर आधारित राष्ट्रव्यापी उपक्रमातंर्गत My Gov Innovate Platform वर दि.३१ जुलै, २०२५ ते दि.३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत सहभागी होणेचा कालावधी वाढवून दिल्याबाबत tobbacco free school 

तंबाखूमुक्त पिढी निर्माण करण्यासाठी The School Challenge थिमवर आधारित राष्ट्रव्यापी उपक्रमातंर्गत My Gov Innovate Platform वर दि.३१ जुलै, २०२५ ते दि.३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत सहभागी होणेचा कालावधी वाढवून दिल्याबाबत tobbacco free school

संदर्भ:

– १. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/TOFEI/२०२४-२५/१६२४, दि.१३/०६/२०२५.

२. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ToFEI/२०२४-२५/१७०८, दि.१८/०६/२०२५.

३. केंद्र शासनाचे पत्र क्र. File No.८-२/२०२४-KT, दि.३०/०७/२०२५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या दि.१३/०६/२०२५ रोजीच्या संदर्भिय पत्र क्र. १ अन्वये आपल्या कार्यालयामार्फत नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे आपल्या कार्यालयाने नोडल अधिकारी नियुक्त केलेले आहे. हे आपणांस ज्ञातच आहे. तसेच या कार्यालयाच्या दि.१८/०६/२०२५ रोजीच्या संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये आपणांस उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करणेबाबत कळविण्यात आलेले आहे.

२ सदर विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दि. ३०/०७/२०२५ रोजीच्या संदर्भिय पत्र क्र.३ अन्वये तंबाखूमुक्त पिढी निर्माण करण्यासाठी The School Challenge थिमवर आधारित राष्ट्रव्यापी उपक्रमातंर्गत MyGov Innovate Platform वर दि.३१ जुलै, २०२५ ते दि.३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत सहभागी होणेचा कालावधी वाढवून दिल्याबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर केंद्रशासनाच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना सूचना निर्गमित करण्यात याव्यात. सदर उपक्रमातंर्गत अंमलबजावणी करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती आपल्या स्तरावरून केंद्र शासनास व या कार्यालयासही उपलब्ध करून देण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *