महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना
महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना घ्या जाणून सविस्तर माहिती राज्यात व्यवसायाला चालना देण्यासाठी कुक्कुटपालन सरकारी योजना सुरू करण्यात आली. ही योजना शेती, पशुपालन, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करण्यासाठी सुरू करण्यात आली असली, तरी अनेकजण पैशाअभावी कोणताही व्यवसाय सुरू करत नाहीत. जे सुरू करू शकत नाहीत, त्यांना या योजनेअंतर्गत बँकांमार्फत पैसे मिळतील. हेही वाचा: …









