पीएफचे नियम बदलले घ्या जाणून माहिती
पीएफचे नियम बदलले घ्या जाणून माहिती तुम्हाला जुन्या कंपनीचा पीएफ नवीन कंपनीत ट्रान्सफर करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ईपीएफओने ट्विट करून ही माहिती दिली आहे. आता तुम्ही घरी बसल्या बसल्या सहज ट्रान्सफर करू शकता. तुम्हीही तुमची नोकरी किंवा कंपनी बदलली असेल, तर पीएफ शिल्लक नक्कीच ट्रान्सफर …









