प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबत pm poshan yojana mid day meal mdm updates
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबत pm poshan yojana mid day meal mdm updates संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील परिपत्रक जा.क्र. शापोआ-२०२२/प्र.क्र. १३०/एस.डी.-३ दि. १९.१२.२०२३. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इ १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत शाळास्तरावर …
