राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबविणेबाबत anandadayi shanivar upkram happy saturday activity in school
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबविणेबाबत anandadayi shanivar upkram happy saturday activity in school प्रस्तावना:- तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, …
