शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ प्रसिध्दीपत्रक (प्रेसनोट) shikshak abhiyogyata buddhimatta chachni prashiddhipatrak
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ प्रसिध्दीपत्रक (प्रेसनोट) shikshak abhiyogyata buddhimatta chachni prashiddhipatrak शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५ अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणेबाबत या कार्यालयाच्या दिनांक १६/०७/२०२५ रोजीच्या …
