शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत matricpurva shishyavrutti yojana amalbajavani
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत matricpurva shishyavrutti yojana amalbajavani संदर्भ- आयुक्तालयाचे आदेश क्रं. २१२८ दि.३०.७.२०२५ उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची अर्ज स्वीकृती व पडताळणी ऑनलाईन करण्यात येत आहे. १.इ.९ वी व १० वी मध्ये …
