दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत divyang shikshak karmachari shasan paripatrak
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत divyang shikshak karmachari shasan paripatrak वाचा :- १) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, अपंग-२०११/प्र.क्र.१७७/सुधार-३, दि.१५.१०.२०११. २) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. अपंग-२०११/प्र.क्र.१७७/अ.क.२, दि.६.३.२०१२. ३) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६. ४) केंद्र शासनाच्या सामाजिक …
