लग्नाला मुलगी मिळत नाही? पोरांणो हे सल्ले करून पाहा
वयाची तीस वर्ष पूर्ण झाली पण अजून लग्नाला मुलगी मिळत नाही अशी स्थिती गावोगावी झाली आहे.गावोगावी शेकडो तरुण पोर बिना लग्नाची आहेत, आई बाप टेन्शन घेऊन आजारी पडत आहेत.कित्येक पोरांची लग्न होतील कि नाही अशी शंका आहे. पण खरंच मुली नाहीत का ? तर मुली आहेत हो प्रमाण जरी कमी असले तरी मुली आहेत.पण त्या …
लग्नाला मुलगी मिळत नाही? पोरांणो हे सल्ले करून पाहा Read More »
